अर्थ : भाषेतील एक चिन्ह.
उदाहरणे :
ॅ ह्या चिन्हाला चंद्र म्हणतात.
अर्थ : * चंद्राच्या आकाराची कोणतीही वस्तू.
उदाहरणे :
मूर्तिकाराने धातूचा चंद्र शंकराच्या डोक्यावर लावला.
चंद्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chandr samanarthi shabd in Marathi.